जगद्गुरू जनार्दनस्वामी महाराज यांच्या ३१व्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच कोरोना महामारीच्या समूळ उच्चाटनासाठी दि. १९ ते २६ डिसेंबर या काळात होणाऱ्या विश्वशांती धर्मसोहळ्याचे ध्वजारोहण ओझर येथील बाणेश्वर महादेव आश्रमात स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्र ...
येवला तालुक्यातील पुरणगाव येथे दीपावली पाडव्याचे औचित्य साधत गावातील सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला. स्ट्रे कँटल ग्रुप व ग्रामस्थांच्या सहकार्यातून पाडवा पहाट कार्यक्रम साजरा करण्यात आला. यानिमित्त गावातील सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करण्य ...
येवला तालुक्यातील विखरणी येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने ग्रामपंचायत कार्यालयात दरवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक लक्ष्मीपूजन करण्यात येते. या दिवशी ग्रामपंचायतने वर्षभरात केलेल्या विकासकांमाचा लेखाजोखा ग्रामस्थांसमोर मांडला जातो. ...
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत सोमवारपासून (दि.१६) मंदिरे उघडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र नस्तनपूर येथील शनिमंदिरात भाविकांना जाऊन शनिदेवाचे दर्शन घेणे आता शक्य होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त माजी आमदार ॲड. अनिल आहेर ...
ऐन दिवाळ सणात बँकांना सलग तीन दिवस सुटी आसल्याने नाशिकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, खात्यावर पैसे असतानाही रोखीचे व्यवहार करण्यासाठी हातात पैसे नसल्याने नाशिकरांना निराशा पत्करावी लागल्याचे रविवारी (दि.१५) दिसून आले. ...
शहराचा पारा चार दिवसांपूर्वी थेट १०.४ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका नाशिककरांना जाणवू लागला होता; मात्र अचानकपणे पुन्हा तापमानाचा पारा वेगाने चढल्याने वातावरणातून थंडी गायब झाली असून, नागरिकांना उष्मा अनुभवयास येत आहे. ...
रॅन्झ यांनी यावेळी गंगा-गोदावरी मंदिराचे महत्व व कुंभमेळ्याची माहिती जाणून घेतली. पुरोहित संघ व गंगा गोदावरी मंदिराच्या वतीने शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामधंदे पूर्ण ठप्प होतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना ऐन दिवाळीच्या काळात कमी झालेल्या कोरोनाच्या लाटेमुळे बाजारात पुन्हा उलाढालीने वेग पकडला आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांच्या मनातील ध ...