Trimbakeshwar Mandir Nashik : साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असलेला दिवाळीचा पाडवा, भगवान शिवशंकराचा वार सोमवार अशा दिवशी भगवान त्र्यंबकराजाचे मंदिर उघडल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असुन नगरवासियांची दिवाळी देखील गोड झाली आहे. ...
जिल्ह्यात गत दोन दिवसांत एकूण ४०२ नवीन बाधित रुग्ण दाखल झाले असून, ५२६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर नाशिक शहराला आणि ग्रामीणमध्ये ३ असे एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या १७३० झाली आहे. ...
दीपोत्सव पर्वातील दोन महत्त्वाचे सण दिवाळी पाडवा आणि भाऊबीज सोमवारी (दि. १६) होणार आहेत. तसेच शासन निर्णयानुसार मंदिरे खुली होणार असल्याने सोमवारी सर्वप्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रीघ लागण्याची शक्यता आहे. ...
भारतातील अमेरिकेचे वाणिज्यदूत डेविड जे रॅन्झ हे रविवारी (दि.१५) अचानकपणे सपत्नीक नाशिक दौऱ्यावर आले. त्यांनी पंचवटीतील काळाराम मंदिरासह गोदाघाट व तपोवन परिसराला भेट दिली. यावेळी प्राचीन गंगा-गाेदावरी मंदिर व कुंभमेळ्याविषयी माहितीही त्यांनी जाणून घेत ...
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातून जाणाऱ्या जुन्या पुणे महामार्गावरील हॉटेल आदितीजवळ एसटीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने जखमी झालेल्या एकाचे शनिवारी (दि.१४) नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ...
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी, शासनाचे नियम पाळूनच, साजरी करू या शुभ दीपावली’ याप्रमाणे मुंजवाड (ता. बागलाण ) येथील जनता विद्यालयातील कलाशिक्षक दिगंबर आहिरे यांनी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळील फलकावर रेखाटनाच्या माध्यमातून आपल्या बोलक्या भावना चित्रातून व ...
मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदाच आपली लक्ष्मी आहे. यावरच आपले कुटुंब अवलंबून असते म्हणत नैताळे येथील शेतकरी संजय साठे दांपत्याने लक्ष्मीपूजनाला कांद्याचे पूजन करत दिवाळी साजरी केली. ...
जगद्गुरू जनार्दनस्वामी महाराज यांच्या ३१व्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच कोरोना महामारीच्या समूळ उच्चाटनासाठी दि. १९ ते २६ डिसेंबर या काळात होणाऱ्या विश्वशांती धर्मसोहळ्याचे ध्वजारोहण ओझर येथील बाणेश्वर महादेव आश्रमात स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्र ...