दिवसभरात जिल्हयात १ हजार २८२ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार ६४ रुग्ण शहरातील आहे. एकुणच शहरात संशयित रु ग्णांसह कोरोना रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. ...
पेठ : कोरोनाचा संसर्ग आणि गणेशोत्सवाबाबत प्रशासनाने घालून दिलेले नियम यामुळे या वर्षी पेठ शहर व तालुक्यात अत्यंत साधेपणाने गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...
नाशिक शहरात तसेच उपनगरीय भागात नदीकाठी सकाळपासून भाविकांची गर्दी कमी होती मात्र दुपारनंतर गोदावरी, नंदिनी, दारणा, वालदेवी अशा सर्वच नद्या व उपनद्यांच्या काठावर गणेश विसर्जनासाठी भाविकांची गर्दी लोटली. ...
गृहनोंदणी क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्क घटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर आता मुद्रांक शुल्कावर आकारला जाणारा एक टक्के एलबीटी सेस ३१ डिसेंबरपर्यंत काढून टाकला असून, त्यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला आणखी एकदा मोठा दिलासा ...
महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर नियुक्तीच्या प्रतीक्षाधीन असलेल्या राधाकृष्ण गमे यांना नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी शासनाने नियुक्त केले आहे. सोमवारी (दि.३१) विभागीय आयुक्त राजाराम माने निवृत्त झाले आणि त्यानंतर लगेचच गमे यांची नियुक्तीचे ...