सिन्नर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'शाळा बंद, पण शिक्षण सुरू' या उपक्रमांतर्गत तालुक्यातील दापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गोरक्ष सोनवणे यांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांंचे अध्ययन सुकर होण्यासाठी गृहभेटीचा उपक्रम सुरु केला आहे. गृहभेटीची ही ...
जिल्ह्यात बाधितांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गुरुवारी (दि. ३) जिल्ह्यात नव्याने १ हजार ३०७ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४० हजार ४५३ इतकी झाली आहे. दिवसभरात ६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बळींचा एकूण आकडा नऊशे झाला आहे. ग ...
पिंपळगाव बसवंत शहरातील अंबिका-नगर परिसरात घराजवळ बसण्यावरून दोन गटात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा गुरु वारी (दि. ३) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयितांवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन ...
प्रसूतिकळा आलेल्या महिलेला सिडकोतील मोरवाडी येथील महापालिकेच्या श्री समर्थ हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्रसूतीसाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्यामुळे महिला आपल्या पतीसह पायीच घरी निघाली असता, वाटेतच तिची प्रसूती झाली. ...
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेला बुधवारी (दि.२) पूर्णविराम मिळाला. नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा-सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या रिक्त पदावर मुंबईचे विशेष पो ...
जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली असून, बुधवारी (दि. २) ९७२ नवे रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ३९ हजार १४६ इतकी झाली आहे. दिवसभरात १७ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्वाधिक ५९४ रुग्ण क ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चालू खरिपासाठी यावर्षी ३ हजार ३०३ कोटींचे उद्दिष्ट असून, त्यापैकी १ हजार ८०७ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. गत वर्षापेक्षा यंदा प्रत्यक्ष वाटप जवळपास ३४० कोटी रुपयांनी अधिक झाले आहे. ...
अखेर महापालिकेचे माजी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी सूत्रेही स्वीकारली. असे असले तरी ज्या घाईने आणि मावळते विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या सेवानिवृत्तीची वाट न बघता कैलास जाधव यांना महापालिकेचे आयुक्त ...