सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने हमीभावाने मका खरेदीचा तहसील कार्यालयाच्या कार्यालयामागील शासनाच्या गुदामामध्ये पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते उदय सांगळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ...
मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यंत्रमागधारकावर खंडणीसाठी हत्याराने हल्ला करून ३० हजार रुपयाची रोकड घेऊन पसार झालेल्या सराईत गुन्हेगारास रमजानपुरा पोलिसांनी मंगळवारी (दि.२४) सिनेस्टाइल पाठलाग करत अटक केली. इरफान चॉंद शेख ऊर्फ इरफा ...
कुलदीप जाधव अमर रहेचा जयघोष... कुटुंबीयांचा आक्रोश, जवानांनी दिलेली अखेरची सलामी आणि शोकसागरात बुडालेल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.२४) साश्रूनयनांनी पिंगळवाडे येथील शहीद जवान कुलदीप जाधव यांना अखेरचा निरोप देण्यात आला. ...
लॉकडाऊन काळातले भरमसाठ वाढीव वीजबिले माफ करावे या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारापुढे मनसेच्या कार्यकर्त्यांनी विजेची बिले फाडून त्याची होळी केली. ...
रानवड परिसरातील हॉटेल दैवत समोर अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून वारसाचा पिंपळगाव पोलीस शोध घेत आहे. ...