नाशिक- कोरोनाची संभाव्य दुसरी लाट दिवाळीनंतर येणार असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक तज्ज्ञांच्या या माहितीमुळे नाशिक महापालिकेने वैद्यकीय व्यवस्था पूर्णत: सज्ज ठेवली आहे. ७०० कर्मचाऱ्यांना मुदतवाढ दिली असून, दहा हजार अँटिजेन टेस्ट किट्स मागविल्या आह ...
नाशिक : दिवाळी संपताच राजकीय फटाक्यांचे बार उडणे अपेक्षित होतेच. त्यानुसार त्याला सुरुवातदेखील झाली आहे. भाजपकडून राष्ट्रवादी आणि नंतर शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप हे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच ...
नाशिक- महापौर सतीश कुलकर्णी यांची प्रकृती बिघडल्याने रूग्णालयात दाखल असतानाही शुक्रवारी (दि.२०) तेच महासभा संचलीत करणार असल्याचे ठरवण्यात आले खरे मात्र, डॉक्टरांनी नकार दिल्याने अधिनियमातील तरतुदीनुसार उपमहापौर भिकुबाई बागुल याच महासभा संचलीत करणार ...
नाशिक- कोरोना संकटाचा महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असून यंदा घरपट्टीचे उद्दीष्ट घटूनही ते पुर्ण होेण्याची शक्यता कमीच आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने लागु केलेल्या अभय येाजनेला चांगलाप्रतिसाद मिळाल असून १ ते १८ नोव्हेंबर या अवघ्या १८ दिवसातच ...
नाशिक- दिवाळी म्हंटली की घरोघर लक्ष्मीचे पुजन होते. मात्र, मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने यंदा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत सासूने सुनेचे तर पतीने पत्नीचे औक्षण करून नात्यांचा अनोखा उत्सव यंदा साजरा केला. ...
नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९३ हजार ०७८ कोरोनाबाधितांना पूर्णपणे बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. सद्य:स्थितीत २ हजार ४९७ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत १ हजार ७३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
नाशिक- महावितरणमध्ये राबवण्यात येत असलेल्या भरती प्रक्रीयेत मराठा समाजाचा एकही पात्र उमेदवार नियुक्तीविना राहणार नाही असे उर्जा मंत्री जाहिर करीत असताना दुसरीकडे एसईबीसीला वगळून नियुक्त्या देण्यात येतील असे पत्रक शासनाच्याच अधिकाऱ्यांनी काढले आहे. त् ...