नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याची परंपरा असून, तितक्याच भक्तिभावाने लोक भगवंत चरणी लीन होतात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून हजारो भाविकांनी नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता, काळाराम मंदिर, तसेच साडेतीन शक्तिपीठांमधील स्वयंभू आद्यपी ...
सिडको परिसरातील दौलतनगर भागात गॅस गिझरचा स्फोट झाल्याने एका तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...
नांदगांव : एकीकडे नववर्षाचे स्वागत जल्लोषात सुरू असताना, नांदगावी शहरापासून दोन किमी अंतरावर असलेले वनविभागाचे राखीव जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडत शेकडो वृक्ष खाक झाले. गुरुवारी रात्री ११वा.च्या सुमारास लागलेल्या आगीच्या ज्वाळा शहरात दिसल्या, तर धुरा ...
मालेगाव : शासनाचा कोणत्याही प्रकारचा गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसताना बेकायदेशीररित्या गौण खनिज वाहतुकीच्या खोट्या व बनावट पावत्या करून शासनाची फसवणूक करून बेकायदेशीररित्या चोरटी वाहतूक करून पोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी गेल्या अडीच वर्षांपासून फरार अ ...
त्र्यंबकेश्वर : येथील श्रीनिवृत्तीनाथ समाधी संस्थानच्या ९ विश्वस्त पदांसाठी १८७ इच्छुकांचे अर्ज आले असून, मुलाखत प्रक्रिया २८ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या मुलाखती १२ जानेवारीपर्यंत चालणार आहेत. ...
वणी : दिंडोरी तहसील कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी (दि.१) गाईंचा कळप अचानक घुसल्याने नागरिकांसह प्रशासनाची एकच धांदल उडाली. या गाईंनी तेथे असलेल्या वाहनांना धडक देत, काही काळ दहशत निर्माण केली. गाईंना आवाराच्या बाहेर काढता-काढता प्रशासनाच्या नाकीनऊ आ ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील किकवी, कळमुस्ते व रोहीले आदी प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू असून, लवकरच या प्रकल्पांना हिरवा कंदील मिळेल, अशी अपेक्षा आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली आहे. ...