पेठ : मुंबई येथील अमास सेवा ग्रुप व लायनेस क्लब ऑफ जुहू यांच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील पाटे येथील बालकांना स्वेटर व तीळगुळाचे वाटप करण्यात आले. ...
घोटी : इगतपुरी तालुका पंचायत समितीच्या सभापती जया कचरे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या बैठकीत नवीन सभापतीपदासाठी बुधवारी (दि. १३) शिवसेनेचे सोमनाथ जोशी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी यांनी ...
पुणे-इंदूर महामार्गावर वेगाने जाणारा ट्रक व कार आणि मोटरसायकलवर पलटी होऊन अपघात झाला. या विचित्र अपघातात मोटरसायकलवरील प्रवीण मधुकर सोनवणे (रा.मनमाड) आणि रवींद्र अशोक गोडसे (रा.अनकवडे) या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने कारमधील सर्व जण बचावले आह ...
सुरगाणा तालुक्यात सोमवारी सात ते आठ कावळे मृत आढळून आल्याने पक्षी पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. कावळ्यांच्या अचानक मृत्यू होण्यामागे ‘बर्ड फ्लू’चा संशय व्यक्त केला जात आहे. ...
नाशिक-मुंबई महामार्गावर राजूर फाट्यानजीक बैसाखी पंजाब ढाब्यासमोर मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने जीवितहानी अथवा कुणीही जखमी झाले नाही. या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ...
येवला येथील समाजवादी कार्यकर्ते अर्जुन कोकाटे यांची राष्ट्र सेवा दलाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली आहे. पुणे येथील राष्ट्र सेवा दलाच्या मध्यवर्ती कार्यालयात निवडणूक पार पडली. यात कोकाटे यांची निवड झाली आहे. ...
आग लागल्यानंतर फायर एक्स्टिंग्विशरच्या साह्याने विझविण्यासाठीची तातडीची व्यवस्था असते. मात्र हे यंत्र चालविण्याची माहिती असणे अपेक्षित आहे. या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे या प्रशिक्षणात महिल ...