यावेळी ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. ...
नाशिक : नाशिक शहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची घोषणा लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले यांनी आज नाशिक येथे केली. ...
शहरातील फुलाबाई चौकातील जिभाऊ ठाकरे यांच्या घरामध्ये रविवारी दुपारी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. या घटनेत संसारोपयोगी वस्तू व महत्त्वाची क ...
नाशिकमध्ये साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पारंपरिक मिरवणुकांबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील मंडळांना दिले. ...
जगभरातील १२ कोटी मराठी भाषिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विश्व मराठी परिषदेने हे पहिले ऑनलाइन विश्व मराठी संमेलन आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. २८ ते ३१ जानेवारी असे चार दिवस हे संमेलन रंगणार आहे. ...
जिल्ह्यात रविवारी (दि. २४) एकूण १५७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १५७ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान नाशिक मनपा क्षेत्रात एकाचा मृत्यू झाला असल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २०४० वर पोहोचली आहे. ...