पेठ : तीव्र दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हैसमाळ गावात सामाजिक संघटनेच्या वतीने पूर्ण करण्यात आलेल्या योजनेंतर्गत गावात पाणी पोहोचल्याने गावकऱ्यांनी वाजत गाजत तर महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन नृत्य करत जल्लोषात स्वागत केले. ...
सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्गाच्या कामासाठी दगड व मुरुम उपसण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त खोदकाम केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विहिरींपेक्षा खोल खाणी खोदण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी आटून या खाणीत जाऊ लागल्याने शेतकरी ...
सिन्नर: मविप्र संस्थेतील सर्व सेवकांनी कामाप्रती निष्ठा ठेवून प्रामाणिक बदलांना सामोरे गेले पाहिजे. नकारात्मकता बाजूला सारुन विधायक विचार अंगीकारल्यास समाजहीत साध्य होईल, असे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले. ...