मुस्लीम संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची विविध मागण्यांसंदर्भात नाशिक कार्यालयात भेट घेतली. यावेळी या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. ...
ओझर टाऊनशिप : एका तरुणाने त्याच्या राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ओझर येथे घडली. गुरुवारी (दि.१८) दुपारी तीन वाजेपूर्वी ही घटना घडली. ...
दिंडोरी : दमन येथे सहलीहून परतताना तेथील स्वस्त दारू मित्रांसाठी आणणे दिंडोरीतील प्रतिष्ठित डॉक्टर दाम्पत्यास चांगलेच महागात पडले आहे. गुजरात पोलिसांनी त्यांचे वाहन व दारू जप्त करत त्यांच्याविरुद्ध अवैधपणे मद्य वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखल करत कारवाई के ...
सिन्नर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन करण्यात आले असून, शेतमालाला हमीभाव द्यावा, रेल्वेचे खासगीकरण रद्द करण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. ...
गणेश शेवरे, पिंपळगाव बसवंत : गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर वाहनाच्या क्षमतेहून अधिक ऊस वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रानमळा परिसरात गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री डबल ट्रॉली लावून उस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने ऊस वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आल ...
सप्तश्रृंगगड : उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तश्रृंगगडावर गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून नारळ फोडण्याचे मशीन बंद असल्याने पहिल्या पायरीजवळील प्रवेशद्वाराजवळच नारळ फोडण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. त्यामुळे फिज ...