Greetings to Savarkar at Kavaddara Vidyalaya | कवडदरा विद्यालयात सावरकर यांना अभिवादन

कवडदरा विद्यालयात सावरकर यांना अभिवादन

यावेळी प्राचार्य कचेश्वर मोरे यांनी प्रतिमेचे हार घालून पूजन केले. पर्यवेक्षक जे. ए. नायकवडी, ए. पी. पाटील, एस. जी. पवार, ए. ए. म्हस्के, एन. एस. पवार, जी. जे. जाधव, एम. व्ही. कोरडे, बी. एल. सरोदे, एन. एस.जाधव, एस. बी. बांबळे, एम. ए. राजपूत, के. डी. कासार एस. के. भोईर, के. ए. मुल्ला आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Savarkar at Kavaddara Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.