नाशिक, नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर सह्याद्रीच्या पर्वत रांगेच्या पायथ्याशी निसर्गाचा अतुलनीय चमत्कार असणाऱ्या आशिया खंडातील द्वितीय क्रमांकाच्या सांधण व्हॅलीकडे राज्यासह देशभरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. असा काय आहे इथे कि पर्य ...
नाशिक- काेरोना बाधीतांची संख्या वाढतअसल्याने पोलीसांनी जमावबंदी आदेश लागु केले असून त्यामुळे गुरूवारी (दि.१८) महापालिकेची महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांनी तहकुब केली आहे. ही सभा दुरदृष्यप्रणालीव्दारे आयोजित करण्यात आली असली तरी सभागृहात देखील होणार ...
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ व कुंभाळे नजिक मोहाचापाडा शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गुजरात राज्यातील युवक चिरडला गेल्याने जागीच ठार झाला. ...
सिन्नर : अखिल भारतीय बंजारा समाजाचे श्रध्दास्थान असलेला तालुक्यातील वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द ... ...
मानोरी : येवला तालुक्यातील कुसमाडीच्या सरपंचपदी राणी बारहाते यांची तर उपसरपंचपदी हिराबाई शेजवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच बारहाते यांचे माहेर व सासर कुसमाडी असून त्या येवला तालुक्यातील सर्वात तरुण महिला सरपंच असल्याचे सांगितले जात आहे. ...