सातपूरच्या श्रमिकनगर भागात आयटीआय कॉलनीतील साई रो हाऊस परिसरात चार वर्षांपूर्वी महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश हेमंत जोशी यांनी दोन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली ...
इंडियन मेमरी कौन्सिलने आयोजित केलेल्या ‘नॅशनल मेमरी ऑनलाईन चॅम्पियनशिप २०२०’च्या १३ वर्षाखालील स्पर्धेत नाशिकच्या गार्गी जोशीने किड्स राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या संस्थेच्या सदस्यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील गोरखगड या नाथपंथातील गोरक्षनाथ यांचे वास्तव्य लाभलेल्या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून मुख्य दरवाजाजवळील परिसर व किल्ल्यावरील पिण्याच ...
सटाणा : येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पदवीधरपर्यंतचे शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसायानिमित्त एकमेकांपासून दुरावलेले विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने २८ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले, परस्परांची चौकशी केली आणि आठवणींमध्ये हरवून गेले... ...
लखमापूर : परिसरातील दिंडोरी ते मोहाडी रस्त्याची खड्डे तसेच साचणाऱ्या पाण्यामुळे दुरवस्था झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेत नसल्याने ग्रामस्थ व वाहनचालकांत नाराजी व्यक्त ह ...