ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णांची अवस्था गंभीर होत आहे. अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे, अशा परिस्थितीत रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी शिवसेनेचे तालुका संघटक चंद्रकांत गोडसे व कॅन्टोमेंट बोर्डच्या माजी नगरसेविका आशा गोडसे यांनी कॅन्टोमेंट हॉस्पिटलला ...
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्य शासनाकडून राज्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात येणार असल्याच्या भीतीने गुरुवारी (दि. २२) नाशिककरांची बाजारात गर्दी उसळली होती. कडक निर्बंधांच्या भीतीने शहरातील विविध भाजी बाजार नागरिकांच्या गर्दीने फुल्ल झाले होते. त ...
Nashik Oxygen Leak: नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. जो वायु प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडतो त्याच प्राणवायूच्या गतीमुळे रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हेच शोकात्म आहे, सारा महाराष्ट्र या घटनेमुळे तळमळणे स्वाभाविक ठरले आहे. ...
काेरोना बळींनी बुधवारी (दि. २१) तब्बल ९० आकडा गाठला असून, हा आतापर्यंतच्या एका दिवसातील कोरोना बळींचा उच्चांक झाला आहेे. मंगळवारी गेलेल्या ५७ बळींच्या उच्चांकानंतर दुसऱ्याच दिवशी गेलेले हे बळी नाशिककरांच्या अंगावर शहारा आणणारे ठरले आहेत. त्यामुळे बळी ...
नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावा लागला. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक ...
शहरात कोरोनाबाधितांना उपचारासाठी बेड मिळणे कठीण असताना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील रूग्णांना बेड मिळाले, चाैदा जणांना ऑक्सिजनही मिळाला पण दुर्दैवाने हेच जीववर बेतले. ऑक्सिजन गळतीची दुर्घटना घडल्यानंतर रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने धावपळ क ...
नाशिक : कोरोनाच्या थैमानाने उग्र रूप धारण केलेले असताना बुधवारी जिल्ह्याला अवघ्या ५५८ रेमडेसिविरचा डोस प्राप्त झाला आहे. गत आठवडाभरापासून नाशिकला अपेक्षित साठ्याचीदेखील पूर्तता झालेली नाही. त्यामुळे रेमडेसिविरचे मिळालेले डोस जिल्ह्याच्या मागणीच्या दृ ...
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी ७ ते ११ यावेळेतच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली असल्याने ११ वाजेनंतर दुकाने बंद झाल्याने दुपारनंतर शहरातील नाशिकरोड, पंचवटी, उपनगर, सातपूर, इंदिरानगर, सिडको, अंबड ...