पवित्र हज यात्राही सौदी अरेबिया सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द करण्यात आली. हज यात्रा रद्द होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. बकरी ईद आणि हज यात्रा हे पारंपरिक धार्मिक समीकरण आहे. यंदा हज यात्रा रद्द झाल्याने समाजबांधवांचा हिरमोड झाला आ ...
२६जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पथकासह बंगल्यांवर छापा मारुन पार्टी उधळली होती. यावेळी बंगल्यांमधून संशयित हिना पांचालसह, बॉलिवुडशी संबंधित कोरिओग्राफर, फोटोग्राफर असलेल्या १२ तरुणी, १० तरुण अशा एकुण २२ संशयितांना ताब्यात घेतले होते. ...
नाशिक- ‘पंढरीचा वारकरी, वारी चुको ना दे हरी...’ हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र असला तरी जगावरील महामारीच्या संकटाने सलग दुसऱ्या वर्षी वारी हुकल्याची खंत आणि हुरहुर भाविक वारकरी तसेच अनेक हभप वारकऱ्यांना लागली आहे. ...
शासनाच्या आदेशानुसार पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. एकलहरे येथील माध्यमिक विद्यालयातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. ...
Nashik Prabhag Samiti Election: आज सायंकाळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नाशिकरोड प्रभाग समितीच्या निवडणुकीत समसमान मते असतानाही केवळ भाजपच्या गटबाजीचा फटका पक्षाला बसला. ...
सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची मुलगी रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा मुलगा आसिफ यांचा विवाह नोंदणी पद्धतीने झाला. या विवाहाला काही लोकांनी विरोध केला. ...