नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भंडारदरा येथील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील २६ गावांचे सरपंच, ग्राम परिस्थितीकिय विका समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेंडी येथील वन विश्रामगृह येथे बै ...
इगतपुरीमधील स्काय ताज व स्काय लगून व्हिला हे दोन आलिशान बंगले बॉलिवूडशी संबंधित व्यक्तींना बंगलामालक संशयित रणवीर सोनी यांनी दोन दिवसांकरिता भाडेतत्त्वावर दिले होते. एका दिवसासाठी सुमारे ५७ हजार रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आल्याची धक्कादायक बाब प ...
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल शासनाकडून जाहीर करण्यात आला असून, जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीने या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून, गुरु ...
घोटी येथील ग्रामपालिकेचे प्रशासकीय मंडळ व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात झालेल्या आढावा बैठकीत घोटी शहराच्या १८ कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस तांत्रिक मंजुरी मिळाली. ...
नाशिकला ओझर मिग कारखाना आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...
इगतपुरीच्या रेव्ह पार्टीत अंमलीपदार्थांचे सेवन करताना आढळून आलेल्या २२ व्यक्तींपैकी एक असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचालचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. दरम्यान, लॉकअपमध्ये सर्वसामान्यांना मिळणारे भोजन तिला पटेनासे झाले असून, तिच्याकडून वेस् ...