लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

दहा डॉक्टरांचे पथक कोकणात रवाना - Marathi News | A team of ten doctors left for Konkan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहा डॉक्टरांचे पथक कोकणात रवाना

राष्ट्रवादी डॉक्टर सेलतर्फे दहा डॉक्टरांचे पथक कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना झाले. ...

दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संपत्तीचे होणार संरक्षण - Marathi News | Both parents will protect the property of the lost child | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संपत्तीचे होणार संरक्षण

नाशिक: कोरोना महामारीत दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे तसेच त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी नाशिक जिल्ह्याने विशेष मोहीम सुरू केली आहे. कोरोनात अनाथ झालेल्या जिल्ह्यातील २४ बालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा शोध घेऊन त् ...

नाशिक महापालिकेत बीओटी भूखंड प्रकरण प्रशासन बॅकफुटवर! - Marathi News | BOT plot case administration in Nashik Municipal Corporation on backfoot! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेत बीओटी भूखंड प्रकरण प्रशासन बॅकफुटवर!

नाशिक : महापौर आणि आयुक्त यांच्यात वाद सुरू असतानाच आता विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी बीओटी प्रकरणी सत्तारूढ भाजपबरोबरच प्रशासनाच्या कारभारावर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आयुक्त जाधव आता बीओटी प्रकरण सबुरीने घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ...

नाशिक महापालिकेचे यंदाही मिशन विघ्नहर्ता! - Marathi News | Nashik Municipal Corporation's mission disruptor this year too! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेचे यंदाही मिशन विघ्नहर्ता!

नाशिक : कोरोनाचे संकट कमी झाल्याने गणेशोत्सव मंडळांनी उत्सव सुरू करण्याची तयारी केली असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे यावेळी यंदाही महापालिकेच्या वतीने मिशन विघ्नहर्ता राबविण्यात येेणार आहे. ...

नाशिकमधील भूमाफियांमुळे ११ वर्षे पद्मश्रीला मुकलो! - Marathi News | We released Padma Shri for 11 years due to land mafia in Nashik! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील भूमाफियांमुळे ११ वर्षे पद्मश्रीला मुकलो!

गेल्या बारा वर्षांपासून मी भूमाफियांमुळे पीडित आहे. हे माफिया समेार न येताच त्रास देतात. मी खूप लढलो परंतु राजकीय नेते आणि पोलीस दलाकडून मदत झाली नाही. नाशिकमधील एका केसमुळे माझ्या डेाक्यावरील केस तर गेले पण ११ वर्षे पद्मश्रीला मुकल्याची खंत प्रसिद्ध ...

मतदार यादीतून नाव वगळल्याने मोजाड यांचे उपोषण - Marathi News | Mojad's fast due to omission of name from voter list | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार यादीतून नाव वगळल्याने मोजाड यांचे उपोषण

देवळाली छावणी परिषदेचे मतदार यादीतून शिगवे बहुला, सोनेवाडी व चारणवाडी येथील मतदारांची नावे वगळल्याने येथील छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड हे सोमवारपासून (दि.२) छावणी परिषदेच्या कार्यालयासमोर शिगवे बहुला ग्रामस्थांसह उपोषणास बसले. त्यांना ...

कन्नू ताजणे यांना पोलीस कोठडी - Marathi News | Kannu Tajne to police custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कन्नू ताजणे यांना पोलीस कोठडी

येथील नवीन बिटको कोविड रुग्णालयात अडीच महिन्यांपूर्वी नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती संशयित राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे यांनी थेट इनोव्हा कार चालवित शिरकाव केला होता. यामुळे रुग्णालयामधील काचेचा दरवाजा फुटला आणि ताजणे यांनी मोटारीतून खाली उतरत गोंधळ घा ...

कोरोना पावला; बारावीचा निकालाचा ऐतिहासिक उच्चांक - Marathi News | Corona Pavla; The historic high of the XII result | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना पावला; बारावीचा निकालाचा ऐतिहासिक उच्चांक

कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२०-२१ शैक्षणिक वर्षातील बारावीची अंतिम परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे मंगळवारी निकाल जाहीर केला असून, यावर्षी बारावीच्या निकालाने गतवर्षाच्या तुलनेत सुमारे १ ...