महाराष्ट्र लोक सेवा आयोग राज्य सेवा पूर्व परीक्षा शहरातील ४७ केंद्रांवर सुरळीत पार पडली. सकाळी आणि दुपार सत्रात घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी उत्तर महाराष्ट्रातून सुमारे ११ हजार विद्यार्थी आले होते. सकाळी पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९० विद्यार्थ ...
आगामी निवडणुकांमध्ये भाजप हाच आमचा मुख्य शत्रू राहणार आहे. त्यानुसार आमची भूमिका राहणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये सत्तेची सूत्र काँग्रेसकडेच राहतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिर सांगताप्रसंगी सांगितले ...
उत्तराखंड येथे होत असलेल्या हिमवृष्टीचा परिणाम शहर परिसरामध्ये देखील दिसून आला. सकाळपासून परिसरामध्ये धुक्याची चादर पसरल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. दिवसभर आणि रात्री शीतवारे सुरू असल्याने अनेक नागरिकांनी घरातच राहणे पसंद केले, तर सूर्यदर्शन हे ...
खेरवाडी (नारायणगाव) येथील ज्येष्ठ नागरिक मोतीराम दादा संगमनेरे शनिवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रेल्वे रूळ ओलांडताना अंधारात रुळांमध्ये पाय अडकून पडले. याचवेळी भुसावळकडून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या किसान रेल्वेने त्यांना उडविल्याने त्य ...