शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करताना शहरांसोबतच खेडी व वाड्या-पाड्यांचा विकास केला जाईल. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पुढील तीन महिन्यात जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील वाड्या-पाड्यांपर्यंत पाणी पोहोचविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे राजशिष्टाचार, पर्य ...
धावत्या रेल्वे गाडीत पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत जबरी चोरी करून आपल्या गावी उत्तर प्रदेश येथे आरोपी पळून जात असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळताच. मनमाड रेल्वेस्थानकात शोधमोहीम सुरू करून सापळा रचून स्थानकात उभी अस ...
पेठ तालुक्यातील कोटंबी घाटात बेवारस स्थितीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, मृत निफाड येथील सचिन श्यामराव दुसाने असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. ...
चांदवड तालुक्यातील राहुड येथे मळ्यात दोन जणांनी भांडी व दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन सोन्याच्या पोती किंमत रुपये दीड लाखाची चोरी करून दुचाकीवरून पसार झाले. ...
येवला तालुक्यातील ममदापूर शिवारात पोलीस अधिकाऱ्यांसह तहसीलदार यांनी छापा मारून ११ लाख १० हजार ४५० रुपये किमतीचा अवैध गांजा, गांजाची झाडे व इतर साहित्यासह एकास अटक केली. ...
Aditya Thackeray News: युवासेनाप्रमुख आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. ...
जिल्ह्यात बुधवारी (दि. २७) आणि गुरुवारी (दि. २८) झालेल्या एकूण बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गत दोन दिवसांत एकूण ५३८५ नागरिक कोरोनामुक्त झाले असून ४६९६ बाधित झाले आहेत. दरम्यान, दोन दिवसांत मिळून एकूण ७ बळींची नोंद ...