मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल एक्स्प्रेस इन समोरील उड्डाणपुलावर डांबर घेऊन जाणाऱ्या डंपरचे अचानक टायर फुटून डंपरच्या मागील भागास आग लागल्याची घटना रविवारी (दि.६) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. ...
भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांंच्यावरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असून, यात शिवसैनिकांना आदेश देणारे व सत्तेत सहभागी असणाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करतानाच पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास यामागील सत्य समोर येईल, असे विधान परिषद ...
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने त्रिस्तरीय समिती नियुक्त केली आहे. येत्या दोन दिवसांत समितीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच एसटीच्या वि ...
डॉ. सुवर्णा संदीप वाजे (३८) या दि. २५ जानेवारीच्या रात्रीपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या पतीने याबाबत मध्यरात्री धाव घेत अंबड पाेलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. ...
नाशिक : मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे मंगळवारी (दि.२५) दुपारनंतर रुग्णालयात मोटारीने गेल्या; मात्र त्यानंतर त्या घरी परतल्याच नाहीत. शिजविलेल्या कटाप्रमाणे संशयित संदीप वाजे याने त्यांचा काटा काढला. निर्जनस्थळी त्यांना मोटारीतून घेऊन जात ...
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डिसेंबर २०२१ परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या ३९० विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्यात आले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांची प्रकरणे परीक्षा गैरप्रकार समितीसमोर ठेवण्यात आली असून चौकशी समितीच्या निर्णयानंतर सं ...