शहरातील सर्व वसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि. ८) सकाळी ११.०० वाजेपासून छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे आडगाव येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची हिवाळी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने मंगळवारपासून (दि. ८) सुरू झाली असून, ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान या परीक्षेसाठी एकूण ७८ हजार २१७ विद्यार्थी प्रविष्ठ होणार असल्याची माहिती परीक्षा विभागातर्फे देण्यात आली. ...
Balasaheb Wagh : शिक्षण आणि सहकार चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते आणि नाशिक मधील के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देवराम वाघ यांचे आज रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निधन झाले. ...
के.के.वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देवराम वाघ (९०) यांचे रविवारी (दि.६) रात्री १०.३० वाजता निधन झाले. मागील आठवड्यापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ...
:जिल्ह्यात रविवारी (दि. ६) एकूण ६०२ नागरिक नव्याने बाधित झाले असून ९४८ कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक रहात असल्याने कोरोना उपचारार्थींची एकूण संख्या ५ हजारपेक्षा कमी म्हणजे ४८०१ वर पोहोचली आहे. ...
त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानच्या विश्वस्त नेमणुकीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी आणि संस्थानवर निष्ठावान वारकऱ्याचीच नियुक्ती करावी, असा ठराव वारकरी महामंडळाच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी वारकरी महामंडळाचे अध् ...