या जमीन खरेदीची कायदेशीर प्रक्रिया इंटरनॅशनल लुनार लॅण्ड्स अथॉरिटी यांच्याकडे पूर्ण करण्यात आली. या नोंदणीच्या कागदपत्रांसोबतच जागेचा नकाशा व बोर्डीग पासदेखील त्यांना देण्यात आला आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धडक थकबाकी वसुली मोहिमेंतर्गत सटाणा येथे जप्त केलेल्या २१ ट्रॅक्टरचा जाहीर लिलाव करण्यात येऊन त्यापोटी बँकेने ५५ लाख, ८२ हजार रुपये वसूल केले आहेत. जिल्हा बँकेने यापूर्वी खातेदारांना वाहनकर्ज वाटप केले; परंतु त्याचा भ ...
नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर येथील बाळ येशू यात्रा कोरोना संकटामुळे यावर्षी ऑनलाईन भरविण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानच्या सूत्रांनी दिली. त्याबाबतचे माहिती फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. भाविक यात्रेपासून वंचित राहू नये म्हणून श्राईन ...
गैरहजर राहिलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई सुरूच असून, मंगळवारी (दि. ८) आणखी तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ४६३ इतकी झाली आहे. एस.टी. बसेस सुरळीत सुरू ठेवण्याबरोबरच गैरहज ...
कोरोनाची परिस्थिती हळहळू पूर्वपदावर येत असून शाळा व महाविद्यालये देखील सुरू झाली आहेत. त्यानुसार टास्क फोर्सने मान्यता दिल्यास अंगणवाडी उघडण्यास जिल्हा स्तरावर आवश्यक सर्व तयारीचे नियोजन करावे, अशा सूचना महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. ...