राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने समता भूमी, महात्मा फुलेवाडा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. पंजाबी, गुजराती, आसामी, केरळी, महाराष्ट्रीय व हिजाब परिधान केलेल्या अनेक महिला भगिनींनी यात सहभाग घेतला. हिजाबला विरोध म्हणून हिंदू महासंघातर्फे भगवे उपरणे घालू ...
जिल्ह्यातील येवला शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या इराणी टोळीच्या मुसक्या बांधण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकासह तालुका पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणाऱ्या हत्यारांसह दहा लाख रुपयांचा मुद्द ...
नाशिक हे फूडकल्चर सेंटर असल्याने या जिल्ह्यातून कमीत कमी एक लाख कोटींची कृषी निर्यात झाली पाहिजे. महाराष्ट्रात भविष्यात आठ ड्रायपोर्ट तयार करण्यात येणार असल्याने शेतमालाचा खर्च वाचेल. तसेच ड्रायपोर्टमधून थेट बांगलादेशमध्येदेखील शेतमाल जाईल, असा विश्व ...
गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा मुख्य संचालक डॉ. मो. स. गोसावी यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे गुरुवारी (दि.१०) ‘जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ...
अवचिता परिमळू, तेरे बिना जिंदगीसे कोई, श्रावणात घननीळा बरसला, सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, असा बेभान हा वारा, तेरे बिना जिया जाए ना, ओ सजना बरखा बहार आयी, शिशा हो या दिल हो आणि मेरी आवाजही पहचान है अशा एकाहून एक सरस हिंदी, मराठी गीतांना प्रभावीपणे सा ...
देशावर कांदा मागणी वाढल्याने लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत सुमारे अडीचशे रुपयांची वाढ होऊन सर्वाधिक भाव २९५६ तर सरासरी २६४० रुपये कांदा भाव जाहीर झाला. ...
बागलाण तालुक्यातील वाघांबा शासकीय आश्रमशाळेतील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह वाघांबा-साल्हेर घाटात आढळून आल्याने बागलाण तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी जायखेडा पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. या विद्यार्थ्याने आत्महत्या केली की त्याचा घात ...