मागील दोन वर्षांतील कोरोनाच्या काळात बंद झालेल्या सर्व रेल्वेगाड्या सुरू करणार असून, राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणेच रेल्वे सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ...
मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याची मोठी आवक झाली. लाल आणि सफेद कांद्याच्या भावात सतत चढ - उतार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून भावात घसरण होत आहे. ...
Narayan Rane: नारायण राणे यांनी आज नाशिकमध्ये आयटी परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...
Russia-Ukraine Conflict: आपल्या विद्यार्थ्यांसाठी पाकिस्तानने काहीही पुढाकार घेतला नसताना ते भारताचा तिरंगा ध्वज हाती घेऊन मदतीची अपेक्षा करत आहेत. ...
कळवण : कळवणसह देवळा, सटाणा, मालेगाव तालुक्यांचे कार्यक्षेत्र व प्रमुख अर्थकारण असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सभासद हक्क संपुष्टात आणून केलेल्या अवसायक नियुक्तीस सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे घेण्यात आलेल्या आक्षेप याचिकेची सुनावणी साखर आ ...