चांदवड तालुक्यातील वाकी बुद्रूक येथील सोमठाणे रोडवरील कवडे वस्ती येथील प्रगतीशील शेतकरी कैलास सूर्यभान कवडे (३६) यांचा बुधवारी (दि. ९) पहाटे ६.१५ वाजता अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ...
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची बदली लांबण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच मंत्रालयाने बुधवारी (दि. ९) नाशिकचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून गंगाधरन डी यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. ...
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने ११७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले तर पाच जनावरे दगावले असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. मनमाड येथे एका घराची पडझड झाली. दिवसभरात ३९.०७ मिमी. पावसाची नोंद झाली असून गुरुवार ...
शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ - २०२० मधील घोटाळ्यात नाशिक विभागातून १ हजार ७७० अपात्रांना पात्र करण्यात आल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी मालेगाव येथून मुकुंद सूर्यवंशी या शिक्षकाला अटक केल्यानंतर याती ...
नमोकार तीर्थ प्रणेता राष्ट्रसंत आचार्यश्री देवनंदी महाराज यांच्या प्रेरणेने मालेगाव येथील झुंबरलाल पहाडे यांनी दीक्षा ग्रहण केली होती. त्यानंतर श्री शुद्धात्म कीर्तिजी महाराज असे त्यांचे नामकरण झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग करीत ...
वळा मर्चंट को-ऑप. बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत बुधवारी (दि. ९) माघारीच्या दिवशी दोन्ही पॅनलमध्ये समझोता होऊन १२/५ या जागावर सहमती घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यात आली. बिनविरोध निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार करण्यात ...
जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला बेमोसमी पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार जिल्ह्याला बेमोसमी पावसाचा तडाखा बसला असून मालेगाव, बागलाण, दिंडोरी या तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे चार जनावर ...