लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

आघाडीतील नेत्यांची प्रकरणे लपवण्यासाठी फडणवीसांची चौकशी :कपिल पाटील - Marathi News | Fadnavis interrogated to cover up cases of alliance leaders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आघाडीतील नेत्यांची प्रकरणे लपवण्यासाठी फडणवीसांची चौकशी :कपिल पाटील

देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे भाजपाला कमकुवत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करीत त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात असून, चौकशीत अडकवून महाविकास आघाडीतील नेत्यांची बाहेर येत असलेली विविध ...

वकिली पेशा निष्ठेने जोपासणारे जायभावे प्रेरणास्रोत : अनिल सिंग - Marathi News | A source of inspiration for those who are loyal to the legal profession: Anil Singh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वकिली पेशा निष्ठेने जोपासणारे जायभावे प्रेरणास्रोत : अनिल सिंग

आपल्या वडिलांकडून मिळालेला वकिली पेशाचा वारसा निष्ठेने जोपासत कठोर मेहनतीच्या जोरावर सातत्याने न्यायदान प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान देण्यास अग्रेसर असलेले नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे हे प्रत्येक वकिलासाठी एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या नेत ...

सावानाच्या सभेत रणकंदन ! - Marathi News | Ranakandan in Savannah meeting! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावानाच्या सभेत रणकंदन !

१८१ वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा कोणताही मुलाहिजा न बाळगता सावाना कार्यकारिणी आणि त्यांच्या गटातटाच्या समर्थकांनी आरोप, प्रत्यारोप, गौप्यस्फोटासह रणकंदन करीत सावानाच्या पावणेदोन शतकांच्या सभांच्या परंपरेला प्रचंड गालबोट लावले. समर्थकांच्या माध्यमात ...

नाशिकच्या कुणाल कोठावदेचे घणाघाती नाबाद द्विशतक - Marathi News | Nashik's Kunal Kothavade's unbeaten double century | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या कुणाल कोठावदेचे घणाघाती नाबाद द्विशतक

नाशिक : औरंगाबाद येथे सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अर्थात सीनिअर इन्व्हिटेशन लीगच्या दोन ... ...

कोराेनाच्या घुसळणीतील नाट्यविश्व; हा वास कुठून येतोय ? - Marathi News | The theatrical world in Koraina's Ghuslani; Where does this smell come from? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोराेनाच्या घुसळणीतील नाट्यविश्व; हा वास कुठून येतोय ?

कोरोनाने संपूर्ण विश्वालाच हादरवले असले तरी कला आणि नाट्यक्षेत्रावर तर अन्य सर्व क्षेत्रांपेक्षा सर्वाधिक परिणाम झाला आहे. कोरोनापूर्व, कोरोनाकाळ आणि नुकताच सुरू होत असलेल्या कोरोनोत्तर काळातील नाट्यक्षेत्रातील आव्हानांचा पट उलगडत लॉकडाऊनमधील मानसिकत ...

सप्तश्रृंगगड उपसरपंचांना महिलांचा घेराव - Marathi News | Saptashranggad sub-panch surrounded by women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तश्रृंगगड उपसरपंचांना महिलांचा घेराव

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील नागरिकांना गेल्या दहा ते बारा वर्षांपासून दररोज तीस रुपयांप्रमाणे पाण्याचा जार विकत घ्यावा लागत आहे. प्रत्येक महिन्याला ९०० रुपये, वर्षाकाठी दहा हजार आठश ...

पोकलेनखाली दबून चालकाचा मृत्यू - Marathi News | The driver died after being crushed under the Pokलेmon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोकलेनखाली दबून चालकाचा मृत्यू

सिन्नर तालुक्यातील शिवडे शिवारात समृद्धी महामार्गाच्या कामावरील एकाचा जेसीबी पोकलेनखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

इगतपुरी नगर परिषदेच्या समिती सभापतींची बिनविरोध निवड - Marathi News | Unopposed election of committee chairpersons of Igatpuri Municipal Council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी नगर परिषदेच्या समिती सभापतींची बिनविरोध निवड

नगर परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतींची निवड नगर परिषद सभागृहामध्ये बिनविरोध पार पडली. याप्रसंगी पीठासन अधिकारी नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे यांच्यासह मुख्याधिकारी पंकज गोसावी व नगराध्यक्ष संजय इंदुलकर उपस्थित होते . ...