Nashik News: तब्बल पावणे दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे निर्बंधात अडकून पडलेले नाशिककर अखेर निर्बंधमुक्त झाले आणि रंगपंचमीला नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात अक्षरश:जनसागर उसळला. रहाडी आणि रेनडान्समध्ये अवघे नाशिककर मंगळवारी (दि.२२) न्हावून निघाले. ...
Attack Case : एकवीस वर्षीय युवतीने विनयभंग केल्याची फिर्याद दिल्याने गावातील नंदनवन परिसरातील प्रवीण रावळ जाधव या युवकाविरुद्ध लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल झाला आहे. ...
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दोन वर्षांपूर्वी २९ मार्चला आढळून आल्यानंतर मे महिन्यापासून दररोज किमान काही रुग्ण बाधित आढळून येत होते. साधारण पावणेदोन वर्षांनी २१ मार्चला जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. त्यामुळे एकप्रकारे नाशिक कोर ...
शहरातील प्रख्यात उर्दू शायर जे संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर राज्याला परिचित होते असे गुलाम अहमद इब्राहिम कोकणी उर्फ ''जोया'' यांचे वयाच्या 96 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी जुने नाशिक येथे सोमवारी (दि.21) संध्याकाळी सात वाजता निधन झाले. चौक मंडई येथ ...
चांदवड मर्चण्ट बँकेच्या निवडणुकीसाठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या सहकार पॅनलला १७ जागा मिळून विरोधी विकास सहकार पॅनलचा धुव्वा उडाला. भूषण कासलीवाल यांच्या विकास सहकार पॅनलला अवघ्या एक जागेवर समाधान मानावे लागले. ...