चार दिवसांपूर्वी गोदावरीच्या गांधी तलावात दोन मुले बुडाली होती, त्यापैकी एकाला वाचविण्यास यश आले होते,तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यापाठोपाठ पुन्हा एका युवकाचा गोदावरीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. ...
आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेत लॉटरीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बुधवारी (दि. २०) अंतिम मुदत असून, मुदत संपल्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर मुदतवाढ न देता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ् ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत नाशिकच्या माया सोनवणेने पुदुचेरी येथे आंध्रपाठोपाठ केरळ विरुद्धही ४ बळी घेऊन आपल्या भेदक फिरकीने सामना गाजवला. दुसऱ्या सामन्यात केरळ विरुद्ध मायाने चार षट ...
इंदिरानगर - महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे वडाळा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या आठ दिवसांपासून डॉक्टर गायब असून, त्यामुळे दररोज ... ...
Accident: नाशिक शहरातील त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सिग्नल येथे दोन भरधाव मोटारींची धडक होऊन रविवारी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामध्ये एका पाच वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला ...
शहरातील त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सिग्नल येथे रविवारी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास दोन भरधाव मोटारींची धडक होऊन एका पाचवर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ...
चांदवड तालुक्यातील खेलदरी येथील पत्नीने विष पिल्याने तिचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ पतीनेही विहिरीत उडी मारल्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वडनेरभैरव पोलीस स्टेशनला पती-पत्नी आत्महत्येप्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आ ...