सायखेडा येथील गोदावरी नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय युवकाचा गुरुवार रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...
कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशाला कोरोनाकाळात शेतमालाने तारले असल्याचे दिसून आले. आता कोरोनाचे सावट दूर झाल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उलाढालीत लक्षणीय वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये येथे एक कोटी क्वि ...
नाशिक तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. बुधवारी (दि. २७) रात्रीच्या सुमारास एका साडेसहा वर्षांच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात दुर्दैवाने बालिकेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नाशिक वनपरिक्षेत्राचे पथक घटनास् ...
सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिलेल्या भोंग्यांसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी व्हावी,हीच आमची पूर्वी पासूनची भूमिका आहे. मात्र,आमच्या सरकारच्या काळात भोंग्यांबाबत माध्यमांनी किंवा अन्य पक्षांनी मागणी केली नसल्याने त्याबाबत निर्णय घेतला गेला नसल्या ...
लासलगाव येथून जवळच असलेल्या देवगाव शिवारातील पोटे वस्तीनजीक एका विहिरीत महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला. तो बाहेर काढत असतानाच तेथे अजून एक मृतदेहही सापडला. हे दोघे दीर, भावजय असून, याबाबत पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. ...