वयोवृद्ध दाम्पत्य विवाह समारंभ आटोपून घरी परतत असताना दुचाकीला खासगी बसची धडक झाल्याने पासष्ट वर्षीय महिला ठार झाल्याची घटना नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे शिवारात मंगळवारी ( दि.१०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ...
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील राहेर गावात राहणाऱ्या जावरे कुटुंबीयांचा अल्पवयीन मुलगा अचानकपणे बेपत्ता झाला होता. त्याच्या वडिलांनी त्याची तक्रार ... ...
ओझर : येथील विमानतळ परिसरात एचएएलच्या मालकीच्या जागेत असलेल्या मोकळ्या गायरानातील गवताला शुक्रवारी (दि.६) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यामुळे एचएएल प्रशासनाह एअरफोर्स अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. आग विझविण्यासाठी नाशिकसह पिंपळगाव, ये ...
त्र्यंबकेश्वर : इगतपुरी तालुक्यातील रायांबे या गावातील एका युवतीने कुटुंबीयांचा विरोध झुगारून आंतरजातीय विवाह केल्यानंतर सदर युवतीकडून ग्रामपंचायतीने सदर ... ...
मैत्रीचे संबंधात मुलींसोबत भ्रमणध्वनीमध्ये फोटो काढून नंतर त्यावर मार्फींग करून अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्यास न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सायबर क्राईमच्या माध्यमातून दाखल झालेल्या या गुन्ह्यात पहिल्यांदाच आरोपीला शिक्षा झाल्याचे मानले ...