देशाचा कारभार संविधानाने चालतो. त्यामुळे भोंगे काढण्याची, वाजविण्याची भाषा करून समाजासमाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करता कामा नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. राज ठाकरे यांच्या अयोध्येला जाण्यास विरोध नाही; परंतु उत्तरभार ...
मशिदींसमाेर हनुमान चालिसा वाजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात तडिपार करण्यात आलेल्या मनसेच्या सहा महिला पदाधिकाऱ्यांच्या हद्दपारीच्या आदेशाला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांकडून बुधवारी (दि.११) स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे या महिलांचा शहरात परतण्याचा मार ...
नाशिक : सावानाच्या कार्यकारीणी सदस्य पदासाठीच्या निवडणुकीत अधिकच चुरस रंगली. त्यामुळे १५ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत प्रा. दिलीप फडके प्रणीत ग्रंथालय भूषण पॅनलचे १२ तर श्रीकांत बेणी - वसंत खैरनार यांच्या नेतृत्वाखालीत ग्रंथ मित्र पॅनलचे ३ उमेदवार ...
राज ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावरून भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज विरोधात मोट उभी केली असून उत्तरप्रदेशात राजकारण चांगलेच तापले असताना अयोध्येत जाऊन कुणीही श्रीरामाचे दर्शन घेऊ शकतो अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ...
लिपिक संवर्गातील गट ड कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाने पदोन्नती संदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवा बाह्य स्रोतामार्फत घेण्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून, याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी आता आंद ...
आडवाडी रस्त्यालगत वरखाड मळ्यातून अज्ञात चोरट्यांनी चंदनाची झाडे (गर असलेला भाग) तोडून नेल्याने परिसरात चंदनचोर पुन्हा सक्रिय झाल्याने चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. वनविभागाने सिन्नर तालुक्यात सक्रिय झालेल्या चंदनचोरांच्य ...
नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेला अखेर प्रारंभ झाला. त्यानुसार मनमाड नगरपरिषदेतही १० ते १४ मे दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. ही प्रक्रिया आज मंगळवारपासून सुरू झाली. मात्र, मंगळवारी एकही हरकत व सूचना दाखल झाली ...