नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
औरंगाबाद शहरात एकतर्फी प्रेमातून 19 वर्षीय तरुणीवर चाकूचे 18 वार करुन हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील फरार आरोपीला नाशिकजवळील लासलगावमधून ताब्यात घेण्यात आले आहे. ...
Burning Truck : दोन दिवसापासून नादुरुस्त अवस्थेत पेंढरघोळ फाट्या लगतच्या रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रकला आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली. ...
संवाद का गरजेचा असतो, याचे महत्त्व दोन वर्षांतील महामारी काळात पुन्हा एकदा अधोरेखित झाले. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आजपर्यंत सर्वश्रेष्ठ मानला जातो. श्रीकृष्ण तत्त्व समजून घेणे म्हणजे संवाद साधणे होय. इतरांसोबतच व्यक्तीचा स्वत:च्या ...
सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन कार्यकारी मंडळाच्या पहिल्या सभेत कार्याध्यक्षपदी गिरीश नातू, प्रमुख सचिवपदी डॉ.धर्माजी बोडके, सहायक सचिव पदी ॲड.अभिजीत बगदे, तर अर्थसचिवपदी देवदत्त जोशी यांची निवड करण्यात आली. ...