तिडके कॉलनी जवळ नंदिनी नदीकाठालगत वसलेल्या मिलिंदनगर परिसरातील एका शाळकरी मुलाचा नंदिनी नदीत पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी (दि. १७) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सागर लल्लन चौधरी (१२) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे ना ...
जिल्ह्यात रविवारी एकूण १०३ रुग्ण नव्याने बाधित झाले असून, ५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद न झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८९०२ वर कायम आहे. ...
मूळ अफगाणिस्तानचे रहिवासी असलेले मुस्लीम धर्मगुरू ‘रेफ्युजी’ जरीफ अहमद सय्यद चिश्ती (२८, मिरगाव, सिन्नर) यांचा वीस दिवसांपूर्वी नाशिकच्या येवला तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. जरीफ बाबा यांचे कुटुंबीय अफगाणिस्तानातून भ ...
इंडियन सर्टिफिकेट सेकंडरी एक्झामिनेशन अर्थात आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत नाशिकच्या निशात समीर टक या विद्यार्थ्याने देशात तिसरा क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश मिळवले आहे. निशाद नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या गंगापूर रोड येथील होरायझन ...
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या महामार्गांवरील मुबई नाशिक दरम्यान च्या जुन्या कसारा घाटाची निकृष्ठ दर्जाची काम व पडणाऱ्या पावसामुळे कसारा घाटाची वाट पुरता बिकट वाट बनत चालली आहे. ...