लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिक: हम सब एक हैं; बाप्पाच्या मिरवणुकीत हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; अजान सुरु होताच ढोलताशांच्या आवाज शांत! - Marathi News | vision of hindu muslim unity in bappa procession the azan begins the sound of the drummers is quiet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक: हम सब एक हैं; बाप्पाच्या मिरवणुकीत हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; अजान सुरु होताच ढोलताशांच्या आवाज शांत!

अजानचा आवाज कानी येताच नाशिकमधील सर्वात जुने शिवसेवा युवक मित्र मंडळाने ढोलताशांचे वादन थांबविले. ...

नाशिक मध्ये विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला, भर पावसात विसर्जन - Marathi News | excitement of immersion procession in nashik reached immersion in heavy rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मध्ये विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला, भर पावसात विसर्जन

कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर आता निर्बंध मुक्त वातावरणात होत असलेल्या गणेशोत्सवाचा उत्साह कमी झालेला नाही. ...

त्र्यंबक, सिन्नरला पावसाने झोडपले; मालेगाव, दिंडोरी मात्र कोरडेठाक - Marathi News | Rain lashed Trimbak, Sinnar; Malegaon, Dindori are dry in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक, सिन्नरला पावसाने झोडपले; मालेगाव, दिंडोरी मात्र कोरडेठाक

नाशिक शहरसह डोंगरी भागात सायंकाळनंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. वास्तविक नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात ... ...

पुरात वाहून जाताना दोन दुचाकीस्वार थोडक्यात बचावले, दोन तरुणांनी वाचवले प्राण - Marathi News | Two bikers narrowly escaped being swept away by the flood, two youths saved their lives | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरात वाहून जाताना दोन दुचाकीस्वार थोडक्यात बचावले, दोन तरुणांनी वाचवले प्राण

नाशिक जिल्ह्यातील नांदूरशिंगोटे येथे दोन दुचाकीस्वार पुरात वाहून जाताना थोडक्यात बचावले. ...

नांदूरशिंगोटे परिसरात पावसाने सरासरी ओलांडली; अडीच महिन्यात 621 मिलीमीटर पावसाची नोंद - Marathi News | Farmers have suffered heavy losses due to heavy rains in some parts of Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे परिसरात पावसाने सरासरी ओलांडली, शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान

नाशिक जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  ...

नाशिक मध्ये पर्यावरण स्नेही विसर्जन; 17 हजाराहून अधिक मूर्तींचे महापालिकेने स्वीकारले दान  - Marathi News | Despite environment-friendly immersion in Nashik, more than 17 thousand idols have been accepted by the Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मध्ये पर्यावरण स्नेही विसर्जन; 17 हजाराहून अधिक मूर्तींचे स्वीकारले दान 

नाशिकमध्ये पर्यावरण स्नेही विसर्जन होत असून 17 हजाराहून अधिक मूर्तींचे महापालिकेने दान स्वीकारले आहे.  ...

मद्य वाहतूक करणाऱ्या कारचा नाशिकमध्ये सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर फुटले चाक अन्... - Marathi News | A cinestyle car chase in Nashik with a car transporting liquor A wheel burst on the highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मद्य वाहतूक करणाऱ्या कारचा नाशिकमध्ये सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर फुटले चाक अन्...

अंबड औद्योगिक रस्त्यावरुन गरवारे चौकात महामार्गावर आलेल्या एका गुजरात आरटीओची पासिंगची कारवर एक्साईजच्या गस्ती पथकाला संशय आला. ...

उदे गं अंबे उदे...दोन हजार किलो शेंदूर हटविल्याने श्री सप्तशृंगी देवीचे मूळ रूपात दर्शन - Marathi News | Dharshan of Shri Saptashringi Devi in her original form after removing two thousand kilos of shendur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उदे गं अंबे उदे...दोन हजार किलो शेंदूर हटविल्याने श्री सप्तशृंगी देवीचे मूळ रूपात दर्शन

देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे कामकाज 21 जुलैपासून सुरू झाले होते ...