नगर शोभायात्रेची सुरवात गोल्फ क्लब मैदानावरून पूज्य साधू श्रृतीप्रकाश दास यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ संतांच्या हस्ते स्वामीनारायणाची आरती व श्री अक्षर पुरषोत्तम महाराज यांच्या नामस्मरणानंतर करण्यात आली. ...
यावेळी चारही वेदांचे पठण करण्यात आले. यज्ञ हा एक पवित्र वैदिक विधी असून या दरम्यान सहभागी हरिभक्तांकडून संस्कृत मंत्रांचा जप केला जातो, म्हणून यज्ञ अग्नीत अर्पण करतात. ...
प्रशांत खरोटे - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर दि. २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबर सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व सप्तशृ ...
शालेय विद्यार्थ्यांच्या मनातील भुतबाधेविषयीचे समज-गैरसमज दुर व्हावेत, अंधश्रद्धेविषयीचे निर्मूलन करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)ने शालेय विद्यार्थ्यांच्या स्मशान सहलीचे नियोजन केले. ...
नाशिक : गणेशोत्सव शांततेत पार पाडल्यानंतर आता नवरात्रोत्सवाला सोमवारपासून (दि.२६) प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘खाकी’ पुन्हा एकदा आदीशक्तीचा ... ...