लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

जि.प.च्या सर्वसाधारण सभेतील निर्णयापासून ‘यू टर्न’! - Marathi News | u turn from the decision in the general assembly of nashik zp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जि.प.च्या सर्वसाधारण सभेतील निर्णयापासून ‘यू टर्न’!

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी घेण्यात आलेल्या चांगल्या निर्णयापासूनच ‘यू टर्न’ घेण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. ...

मिशन भगीरथ योजना करतेय दुष्काळावर मात - Marathi News | Mission Bhagirath scheme to overcome drought | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मिशन भगीरथ योजना करतेय दुष्काळावर मात

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतन जलसंधारणाची कामे करण्यासाठी 'मिशन भगीरथ' ही योजना सुरू करण्यात आली आहे. ...

आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर असे... - Marathi News | Today in the Agricultural Produce Market Committee, onion prices were... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर असे...

नाशिक जिल्ह्यातील विंचूर बाजार समितीत आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी ८ हजार ६०० क्विंटल कांद्याची आवक झाली. प्रतवारीनुसार किमान ... ...

शहराचा वाढता विस्तार, सरसावला यांत्रिकी विभाग - Marathi News | Increasing expansion of the city, Sarasavla Mechanical Division | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहराचा वाढता विस्तार, सरसावला यांत्रिकी विभाग

शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे महापालिकेचा यांत्रिकी विभाग सरसावला असून सहाही विभागात पंचवीस किमीच्या ४१ ठिकाणी मलवाहिका टाकण्यात येणार असून यासाठी २२ कोटी खर्च येणार आहे. ...

टोमॅटो बाजारभावला वाली कोण? - Marathi News | Who responsible for the tomato market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटो बाजारभावला वाली कोण?

पिकवलेल्या शेतमालाचा उत्पादन आणि विक्रीसाठी येणारा खर्चही वसूल होत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. ...

पाणी कपातीची तयारी ठेवा, जलसंपदाने महापालिकेला धाडले पत्र - Marathi News | Be prepared for water cuts, Jalsampad has written a letter to the Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी कपातीची तयारी ठेवा, जलसंपदाने महापालिकेला धाडले पत्र

15 ऑक्टोबररपर्यंत जायकवाडीत 65 टक्के जलसाठा न झाल्यास गंगापूर धरणातून दीड टीएमसी पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते.   ...

कोटंबी घाटात ट्रेलर उलटला; चालकाचा जागीच मृत्यु      - Marathi News | Trailer overturned at Kotambi Ghat; The driver died on the spot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोटंबी घाटात ट्रेलर उलटला; चालकाचा जागीच मृत्यु     

सरळ पुढील दिशेने खडुयात पडल्याने चालक दबल्याने चालकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला. ...

जायकवाडीत येणारा नाशिकच्या पाण्याचा ओघ घटला; चार दिवसात जलसाठ्यात २ टक्क्यांची वाढ - Marathi News | The flow of Nashik water coming to Jayakwadi has stopped; 2 percent increase in water storage in four days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीत येणारा नाशिकच्या पाण्याचा ओघ घटला; चार दिवसात जलसाठ्यात २ टक्क्यांची वाढ

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात व निळवंडे धरणातून कालव्याद्वारे पाणी वळविण्यात आल्याने तेथील पाणी जायकवाडी धरणात येण्याची आशा धुसर झाली आहे. ...