'प्रसंगी जीव देऊ, पण एकही झाड तोडू देणार नाही, कुंभमेळा झाला नाही तरी चालेल, पण झाडे तोडू देणार नाही....' 'आता तपोवनातील झाडांना स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर त्यांनी भाजपत प्रवेश केला पाहिजे...' असे काही गंभीर, काही विनोदी मीम्स सध्या सोशल मीडियावर व ...
ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...