लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

वाघेरे फाट्यावर ट्रकची क्रूझरला धडक ; १३ जखमी - Marathi News | nashik,Waghere,truck,cruser,accident,13,injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाघेरे फाट्यावर ट्रकची क्रूझरला धडक ; १३ जखमी

नाशिक : त्र्यंबकेश्वर - जव्हार मार्गावरील वाघेरे फाट्यावर भरधाव ट्रकने समोरून येणा-या फोर्स कंपनीच्या गामा या प्रवासी वाहनास दिलेल्या धडकेत १३ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली़ ...

बॅँकांच्या दिरंगाईमुळे रखडली रोजगार हमी मजुरांची मजुरी - Marathi News | nashik,workers, weges,rescheduled,banks,dealy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बॅँकांच्या दिरंगाईमुळे रखडली रोजगार हमी मजुरांची मजुरी

नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना त्यांच्या कामाची मजुरी वेळीच मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आधार बेस पेमेंटप्रणाली’मध्ये मजुरांचे खाते जोडण्याची प्रक्रिया थंडावल्याने मजुरांना त्यांची मजुरी मिळण्यास अनेक अ ...

वाळू साडेआठ हजार रूपये ब्रास ! - Marathi News | Sand is eight thousand rupees brass! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाळू साडेआठ हजार रूपये ब्रास !

राज्य सरकारने दोन वर्षापुर्वी घोषित केलेल्या वाळू उपसा धोरणात नंतरच्या काळात अमुलाग्र बदल करण्यात आले असून, त्यातच पर्यावरण मंत्रालयाने तसेच न्यायालयाने सुचविलेल्या शिफारशींचा विचार करता वाळू ठिय्यांचा लिलाव घेवून त्याची अधिकृत विक्री करणाºया ठेकेदार ...

नाशिकमध्ये हिंदु जनजागृती समितीचे निदर्शने - Marathi News | Hindu Janajagruti Samiti's demonstrations in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये हिंदु जनजागृती समितीचे निदर्शने

जिल्हाधिका-यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी अलिकडेच मदरशांमध्ये अतिरेकी तयार केले जातात अशी कबुली दिली आहे. त्यामुळे मदरशे हे धार्मिक तेढ निर्माण करणारे केंद्रे बनली अस ...

सावकारी व्याजाच्या तगाद्याने उपनगरमध्ये एकाची आत्महत्या - Marathi News | nashik,loan,interest,man,sucide,crime,registered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावकारी व्याजाच्या तगाद्याने उपनगरमध्ये एकाची आत्महत्या

नाशिक : तीन लाख रुपयांचे पाच वर्षात झालेले व्याजाचे पैसे वसुलीसाठी सुरू असलेला तगादा तसेच शारीरिक व मानसिक छळास कंटाळून उपनगरमधील एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली़ सुनील श्रावण सूर्यवंशी (वय ५३, रा. पूजा रेसिडेन्सी, ई विंग, आनंदनगर, उपनगर, नाश ...

ट्रकचालकाने केला १४ लाखांच्या शेतमालाचा अपहार - Marathi News |  nashik,Truck,driver,forteen,lakh,grapes,theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रकचालकाने केला १४ लाखांच्या शेतमालाचा अपहार

नाशिक : शरदचंद्र पवार मार्केड यार्डातून व्यापाºयाने खरेदी केलेले १४ लाख रुपयांचे द्राक्षे व डाळींब ट्रकमध्ये भरून दिल्यानंतर ट्रक सांगितलेल्या ठिकाणी न पोहोचवता त्यातील मालाचा ट्रकचालकाने अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ...

पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी गेला अन् युवक जीवाला मुकला - Marathi News | nashik,husbund,wife,fight,upnagar,youngstar,murder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी गेला अन् युवक जीवाला मुकला

नाशिक : पिण्याचे पाणी देण्याच्या कारणावरून पती-पत्नीचे भांडण सुरू असताना भांडण करू नका असे समजावून सांगण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय युवकाचा दोघांनी केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़२२) रात्रीच्या सुमारास आगरटाळळी येथील सम्राटनग ...

नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाणीचोरीचा गुन्हा - Marathi News | nashik,nmc,water,theft,Indiranagar,police,crime,registered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाणीचोरीचा गुन्हा

नाशिक : बेकायदेशीरपणे महापालिकेचे पाणी वापरणारा सोसायटी चेअरमन, बांधकाम व्यवसायिक व नळजोडणी कारागिराविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाणीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा असून पाथर्डी फाट ...