श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत 2003 ते 2017 या कालावधीतील सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा विविध कायर्क्रमांनी रंगला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींच्या उजाळा देत केेलेल्या चर्चा व हास्य कल्लोळाने या मेळ ...
विकास हवा तर करवाढ अपरिहार्यच ठरते; पण म्हणून एकाचवेळी गेल्या काही वर्षातील सारा बॅकलॉग भरून काढत अव्यवहार्य आणि अप्रमाणितपणे केल्या गेलेल्या करवाढीचे समर्थन करता येऊ नये. नाशिक महापालिकेने केलेली करवाढही सामान्यांची नाराजी ओढवून घेणारी आणि विरोधी पक ...
जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत वीज वितरण कंपनीच्या विरोधात समिती सदस्यांनी तक्रारींचा पाढा वाचून जंत्रीच सादर केली. दोन वर्षांपासून तक्रारी करूनही वीज कंपनी सोडवणूक करीत नसल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली. ...
आयएसपी-सीएनपी प्रेस मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी हिंद मजदूर सभेचे राष्टÑीय खजिनदार जे. आर. भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर संघाचे १४ पदाधिकारी व १६ कार्यकारिणी सदस्य अशा ३० जागांसाठी १,३९४ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आ ...
कोरिअर कमिटीने राज्यसभेवर दिलेले तीन हजार रु पये व महागाई भत्ता त्वरित द्यावा, इपीएफ पेन्शनर्सला पूर्णपणे वैद्यकीय सुविधा मोफत मिळाव्यात आदींसह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय आॅ ...
नाशिक -पुणे महामार्गावर मनेगाव फाटा येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघात प्रवणक्षेत्रात सिग्नल बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. ...
ग्रामपालिका आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती यांच्या विद्यमाने आयोजित घोटीतील डांगी, औद्योगिक, शेतकी आणि संकरित जनावरांत अव्वल चॅम्पियन येण्याचा मान अकोले तालुक्यातील कोकणवाडी येथील चंद्रकांत बेंडकुळी यांच्या वळूला मिळाला आहे. या वळूच्या ...
येथील मंदिरात श्रीराम, राधाकृष्ण, विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संत सखाराम महाराज संस्थान अमळनेरचे प्रसाद महाराज यांच्या हस्ते पार पडला. ...