येथील चांदवड-मनमाड मार्गावरील रेल्वे गेट नादुरुस्त झाल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीत सापडलेल्या प्रवाशांचे आतोनात हाल झाले. ...
चांदवड तालुक्यातील श्रीक्षेत्र राजदेरवाडी सोनीसांगवी ते पैठण पायी दिंडी सोहळा हो संतदास नारायण महाराज ठाकरे, स्वानंद वारकरी मंडळ ट्रस्ट त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. २५) सकाळी चांदवडच्या रंगमहालातून पालखीची पूजा हरिभाऊ जगताप, राज ...
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील संत निरंकारी मंडळ शाखा शिरेवाडीतील सेवकांनी धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरात रविवारी स्वच्छता अभियान मोहीम राबवून सर्व परिसर स्वच्छ केला. ...
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर व आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘कलापुष्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
घोटी ग्रामपालिका व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने डांगी जनावरांच्या प्रदर्शनात नांदूरवैद्य येथील पवन नामक अश्वाने प्रथम क्र मांक मिळविला आहे. ...
तालुक्यातील दिवसातील भारनियमन बंद करून ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी सिंगल फेज लाइट सुरळीत करण्यात यावी, निमोण येथे सबस्टेशन सुरू करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे. ...
भाजीपाला खरेदीसाठी सायकलवर निघालेले अंबड लिंक रोडवरील नवनाथनगरचे रहिवासी अरुण गणपत तांबोळी-कोठुरकर (५८) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेले कोठुरकर यांचा उपचारादरम्यान मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी दोन दिवसांपूर्वी घोषित केले. ...