जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास विभागाकडून कुपोषित बालके, स्तनदा माता व गरोदर महिलांना पोषण आहार पुरविला जातो. त्यासाठी अंगणवाडी कार्यकर्तीलाच त्याचे कंत्राट देण्यात आले असून, ८ महिने ते ८ वर्षे वयाच्या बालकांना अंडी, केळी, दूध तर गरोदर महिलांना ...
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्य किंवा अतिक्रमण वाढीस लागू नये आणि शहराच्या सौंदर्यीकरणाला डाग लागू नये, यासाठी सुशोभीकरण करण्यात आले. हिरवळीचे कोंदण या जागेला लाभले आहेत. ...
लासलगांव :- वनस्थळी ग्रामीण महिला व बालविकास केंद्राच्या लासलगांव शाखेस मंगळवारी फ्रान्स देशातील आत्रांद सामाजिक संस्थेच्या सहा सदस्यीय महिला शिष्टमंडळाने भेट दिली. ...
गृहखात्याने सहाय्यक पोलीस निरीक्षकांची सेवाज्येष्ठता यादी नव्याने तयार करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. महाराष्टÑ पोलीस अकादमीतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून पहिल्या प्रयत्नांत उत्तीर्ण झालेल्यांना डावलून दुस-या किं वा तिस-या प्रयत्नात उत्तीर्ण ...
येवला/विंचूर - येवला मतदारसंघातील लासलगांव-विंचूर परिसरातील विद्युत रोहित्र जळाल्यानंतर शेतकºयांना लवकरात लवकर सुस्थितीमधील नवीन रोहित्र उपलब्ध होण्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतील नाविन्यपूर्ण योजनेतून विंचूर येथे ट्रान्सफार्मर भवन मंजूर झा ...
सायकलच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पट्यांच्या माध्यमातून बॉक्स तयार करून त्यामध्ये रिकामे झाकण बंद पाण्याचे जार बसवून इस्पॅलियर शाळेतील विद्यार्थ्यांनी पाण्यावर तरंगणारी सायकलचा प्रयोग यशस्वी केले आहे. ...
गेल्या २८ दिवसांपासून गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीच्या विद्युतपंपाचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित केल्याने सोमवारी बुंधाटे (ता. बागलाण) येथील महिलांनी आक्रमक होत येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढून अधिकाºयांना घेराव घालत ...