येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून गोरखनगर गावासाठी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी येवल्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन कार्यालयासमोर उपोषण करून आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या म ...
मंगळवारी नाशिक विभागातील सर्व सर्व रेशन दुकानदारांचा मेळावा घेण्यात आला, त्यावेळी संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष काका देशमुख, राज्याचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रेशन दुकानदार, किरकोळ विक्रेत्यांना भेडसाविणाºया प्रश्नांना ...
मास्टर ऑफ बिझनिस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्र म प्रवाशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयश येत असल्याने अथवा प्रवेश परीक्षा देऊ न शकल्यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून विद्याथ्र्यांचे एमबीए प्रवेशाचे प्रमाण घटले होते. ...
समाजातील मागास, दुर्बल घटकांपर्यंत कायद्यांचीमाहिती पोहोचणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनातील प्रश्न सोडवून जीवन सुसह्य व्हायला हवे त्यासाठी काम करणा-या विभागांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावे असे प्रतिपादन राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्या. सी.ए ...
नाशिक- रंगपंचमी हा रंगांचा सण. तो सर्वसामान्य नागरिक आनंदाने साजरा करतात. पण समाजातील काही घटकांना त्यांच्या वेदना, आजार यामुळे दरवेळी सण साजरे करणे जमतेच असे नाही. पण त्यांनाही अशा सणांच्या माध्यमातुन आनंद गवसावा, क्षणभर विरंगुळा मिळावा या हेतुने मह ...
नाशिक , रंगपंचमीला निरनिराळ्या रंगांची उधळण तर होतच असते. मात्र कसेही चेहरे रंगवण्याऐवजी नाशिककर चित्रकारांकडून मुखवट्यांप्रमाणे चेहरे रंगवून घेत ... ...