नाशिक : जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये लवकरच सीसीटीव्ही लावण्यात येणार असून, साधारणपणे पुढील महिन्यात या कामकाजाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मागील बजेटमध्ये सीसीटीव्हीसाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार निविदाप्रक्रियादेखील राबविण्यात ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील व परिसरातील बंधारे व पाझर तलावातील लोक सहभागातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस पडूनही फेब्रुवारीनंतर लगेचच शेतीसह पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. ...
राजापूर : राजापूरला बोअरवेल व विहिरींचे पाणी आटल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई झाली आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...
नाशिक : हिंदू नववर्षाला गुढीपाडव्यापासून प्रारंभ होत आहे. हिंदू नववर्षाच्या वातावरण निर्मितीसाठी शंभर नव्हे, दोनशे नव्हे, तर तब्बल दोन हजार तरुण वादकांचा समूह गोदाकाठावर बुधवारी (दि. १४) एकत्र जमला. एक हजार ढोल, २०० ताशे आणि २१ टोलच्या आधारे विविध ता ...
पिंपळगाव बसवंत : विवाह म्हणजे दोन जिवांचे मधुर मिलन, सनई चौघड्याच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण अन् सासर-माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण...अशी विवाहाची व्याख्या केली जात असली तरी पिंपळगाव बसवंत येथे बुधवारी झालेल्या केवळ ...
नाशिक : विवाहापूर्वी वरास एचआयव्ही (एड्स) झाल्याची माहिती दडवून विश्वासघाताने या वरासोबत विवाह लावून देणाऱ्या सासरच्यांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच कौटुंबिक छळाची फिर्याद दिली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१५ मध्ये मुंबई नाका ...