लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

जिल्ह्यातील ३०३ अंगणवाडी सेविका होणार सेवानिवृत्त - Marathi News | nashik,retirement,aganwadi,workers,retired | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ३०३ अंगणवाडी सेविका होणार सेवानिवृत्त

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात कपात केल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०३ अंगणवाडी सेविका आणि २८० मदतनीस हे पाच वर्ष अगोदर सेवानिवृत्त होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभेत देण्यात आली. जिल्हा परिषद अतंर् ...

कमाल तपमान ३०.५ : नाशकात दिवसभर दाटले ढग - Marathi News | Maximum temperature 30.5: Datal Cloud throughout the day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कमाल तपमान ३०.५ : नाशकात दिवसभर दाटले ढग

मार्च महिन्याच्या पहिला आठवडा नाशिककरांसाठी हॉट राहिला. काही दिवस तपमानाचा पारा खाली आला; मात्र पुन्हा मागील शनिवारपासून पारा चढल्याने उष्मा वाढला होता. ...

एशियन क्रॉसकंट्रीत संजीवनीला ब्रॉँझ पदक - Marathi News | nashik,bronze,medal,sanjivani,asian,crosstantry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एशियन क्रॉसकंट्रीत संजीवनीला ब्रॉँझ पदक

चीन येथे झालेल्या १४व्या एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने ८ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत ब्रॉँझ पदक पटकावत भारताला पदक मिळवून दिले. चीन आणि जपानच्या धावपटूंना कडवे आव्हान देत संजीवनीने तिसरे स्थान मिळविले ...

अठरा वर्षांपासून रखडली ओबीसींची जनगणना - Marathi News | Census of OBCs rescheduled for 18 years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अठरा वर्षांपासून रखडली ओबीसींची जनगणना

श्रावण देवरे : मुक्त विद्यापीठातील कार्यक्रमात प्रतिपादननाशिक : ओबीसींनी टिकविलेली संस्कृती, जडणघडण समाजातील सर्व घटकांना जोडून ठेवणारी आणि समतावादी अशी आहे. संपूर्ण देशभर विखुरलेला हा समाज देशाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी योगदान द ...

भारतनगरमध्ये लागलेल्या भीषण आगीत गुदाम जळून खाक; अग्निशामक दलाला यश - Marathi News | godown burns in Bharatnagar; Firefighters Brilliance sucsess | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतनगरमध्ये लागलेल्या भीषण आगीत गुदाम जळून खाक; अग्निशामक दलाला यश

गुदामाला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटने आग लागली असावी, असा अंदाज अग्निशामक दलाकडून वर्तविण्यात आला आहे. ...

नाशिक शहरवासीयांची मक्याच्या रोटीतून सुटका! - Marathi News | Nashik city residents get rid of maize roti! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरवासीयांची मक्याच्या रोटीतून सुटका!

केंद्र सरकारने आधारभूत किमतीत चालू वर्षी मका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन खरेदी केलेला मका रेशनमधून एक रुपया किलो दराने विक्री करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत ९६ हजार क्विंटल मका शेतक-यांकडून खरेदी करण्यात आल ...

सोनसाखळीची लूट : नाशिकमध्ये महामार्गावर मोटार अडवून चालकाला मारहाण - Marathi News | gold chain robbery: The driver of the car hit the highway in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोनसाखळीची लूट : नाशिकमध्ये महामार्गावर मोटार अडवून चालकाला मारहाण

मोटारचालक गावित यांना बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. चारचाकी अडवून लुटीच्या घटनांपर्यंत आता गुन्हेगारांची मजल गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...

नाशिक शहरवासियांची मक्याच्या रोटीतून सुटका ! - Marathi News | Nashik city residents get rid of maize roti! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरवासियांची मक्याच्या रोटीतून सुटका !

केंद्र सरकारने आधारभुत किंमतीत चालू वर्षी मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून खरेदी केलेला मका रेशनमधून एक रूपये किलो दराने विक्री करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात ९६ हजार क्विंटल मका शेतक-यांकडून खरेदी करण्यात आ ...