येवला : तालुक्यातील पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरीका ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रासंगिक कोट्यातुन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशानेन्वये संपूर्ण बंधारे पाण्याने भरु न देण्यात आले. या जलसाठ्याचे पूजन ...
येवला : शासनाने निर्यातमूल्य शून्य डॉलर केल्यानंतर कांद्याचे भाव वाढतील असा अंदाज आता खोटा ठरताना दिसत असून येवला व अंदरसूल कांदा बाजार आवारात बाजारभाव सातत्याने गडगडत आहेत. ...
एरव्ही शिवसेनेच्या स्थानिक पातळीवर खांदे पालट झाल्यानंतर पदावरून गच्छंती झालेल्या पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण होणारी नाराजी व त्यातून गटबाजीमुळे नव नियुक्त पदाधिकाऱ्याला पदभार स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासूनच गटबाजीचा सामना तसेच रा ...
उमराणे -: भाजपा-शिवसेना युती सरकारने तातडीने कांदा, टोमॅटो यांच्यासह सर्व शेतमालाला हमीभाव जाहीर करून दिलासा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
शेतकरी सुकाणू समितीने राज्यभर केलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून सकाळी दहा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी एकत्र येत सरकारच्या विरोधात जोरदार घोेषणाबाजी केली. ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, दिड पट हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी आ ...
पाटोदा :- पाटोदा परिसरातील पाटोदा ठाणगावं पिंपरी कानडी व परिसरात रविवारी रात्री नऊ वाजता अवकाळी पावसाने वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतात कापून तयार असलेला कांदा झाकण्यासाठी शेतकºयांची चांगलीच ...