पुण्यासारख्या शहरात एका नामांकित रुग्णालयात रुग्णाला बरे करण्यासाठी मांत्रिक बोलवला जातो आणि त्याचा उपयोग तर काही होत नाहीच, परंतु हलगर्जीपणामुळे महिला रुग्णाचा बळी जातो, ही पुरोगामी महाराष्टÑाला धक्का देणारी बाब आहे. केवळ पदवी घेतली म्हणजे ज्ञान येत ...
नाट्य आणि चित्रपट कथालेखक दत्ता पाटील यांना मुंबईतील चैत्र चाहूल संस्थेच्या वतीने ‘चैत्र चाहूल रंगकर्मी सन्मान’ समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. लेखक किरण नगरकर यांच्या हस्ते दत्ता पाटील यांना गौरविण्यात आले. ...
‘मैफील को दो सूर अंजाम, रुह को तेरी किया सलाम जुबां पे हारुन तेरा नाम, गीत भरी यादो की शाम...’ अशा बहारदार शायरीने सुरुवात झालेली मैफल सदाबहार जुन्या हिंदी गीतांनी उत्तररोत्तर रंगली. ...
अखिल भारतातील ५२ शक्तिपीठापैकी एक असलेली राजस्थानमधील अनेक कुळाची कुलस्वामिनी मूळमाता श्री सच्चियाय (ओशिया) मातेच्या महाआरतीने सोमवारी (दि. १९) रात्री उशिरा जागरण सोहळ्यास सुरुवात झाली. श्री सच्चियाय (ओशिया) माता सेविक संघ नाशिकतर्फे यावर्षीही प्रथमच ...
प्रभू श्रीराम व सावरकरांचा वनवास १४ वर्षांचा होता. राम वनवासात, तर सावरकर तुरुंगात होते. त्यांचा संयम आणि आदरभाव होता, राम व सावरकर यांनी आदराची भावना जोपासली होती म्हणून ते आदर्शवादी ठरले. रामाची कथा व सावरकरांची गाथा समजावून घेतली पाहिजे, असे प्रति ...
नाशिक : जिल्ह्यात सुमारे अडीच हजार बालके कुपोषित आढळल्याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने लोकसहभागातून ४१० ग्राम बालविकास केंद्रे सुरू केली असून, या केंद्रात सद्यस्थितीत सुमारे ४९६ बालकांना पूरक आहार आणि औषधोपचार सुरू करण्य ...
दिवंगत गायक व गझलकार हारुन बागवान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदरांजलीपर मैफलीचे. सार्वजनिक वाचनालय व शहरातील कलावंत मित्रमंडळाच्या वतीने मंगळवारी (दि.१९) परशुराम सायखेडक र सभागृहात ‘गीतोंभरी शाम’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...