नाशिक : पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस विवाहाचे आमिष दाखवून कुमारी माता करणाऱ्या युवकाविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सुनील रणपिसे (रा. साठेनगर, नाश ...
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्यावतीने कृषी उन्नती मेळावा आणि भारतातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कृषी चर्चासत्रा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभासी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्य ...
कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने घेतलेल्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे उत्तर माहाराष्ट्र लिंगायात संघर्ष समितीने स्वागतकेलेअसूनमंगळवारी (दि.20) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात ...
कळवण- दळवट परिसरातील १४ आदिवासी गावे व सात पाड्यावर गेल्या १५ दिवसांपासून वारंवार खंडित होणाºया वीजेच्या खेळखंडोब्यामुळे दळवट परिसरातील शेती व्यवसाय धोक्यात आल्याने वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी आदिवासी शेतकºयांनी दळवट उपकेंद्रांला टाळे ठोकून ...
पेठ -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दादासाहेब बिडकर कला, व विज्ञान महाविद्यालय पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने ११२ वा पदवीग्रहण सोहळा तहसीलदार हरिष भामरे यांच्या उपस्थितीत पार पडला. ...
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी अनेकजण वाहन खरेदीला प्राधन्य देतात. त्यामुळे वाहनांच्या नोंदणीत प्रादेशिक परिवहन विभाला दोन दिवसात 1 कोटी 19 लाख 47 हजार 618 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर व ...
टपाल खात्याच्या अंतर्गत असलेल्या टपाल कार्यालयाकडून आलेल्या आधार कार्डाचा संबंधित पोस्टमनकडून बटवडा होत नसून, सदर कार्ड जवळच्या दुकानदारांच्या स्वाधीन केले जात असल्याच्या तक्रारी ...
नाशिक जिल्हा मजूर संस्था सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्षपदी शिवाजी कासव, तर उपाध्यक्षपदी प्रमोद भाबड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नाशिक जिल्हा संघाचे अध्यी सतीश सोमवंशी व उपाध्यक्ष जगन्नाथ वाजे यांनी राजीनामा दिल्याने या दोन्ही पदासाठ ...