नाशिकमहाराष्ट्र अमेरिकन फुटबॉल असोसिएशन आणि कै.केएनडी बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या अमेरिकन फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्लीला नमवून तेलंगाणा संघाने विजेतेपद पटकाविले. गेल्या १९ मार्च पा ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण आणि आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत येणाऱ्या नवीन अभ्यासकेंद्रांना शैक्षणिक मान्यता देण्यासासाठी येत्या १० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. येत्या बुधवारपासुन (दि..२८) तीन दिवसीय व्याख्यानमालेत अनेक मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा या ...
नाशिक : राज्यातील वनक्षेत्र कमी झाल्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सहभाग नोंदवावा यासाठी ‘हरित महाराष्ट्र अभियान’अंतर्गत ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, यामध् ...
जळगाव नेऊर : द्राक्षबाग पावसामुळे वाया गेली. म्हणून टोमॅटो लगवड केली पण , टोमॅटोला भाव फक्त तीन रूपये किलो प्रमाणे भाव मिळाल्याने त्यातुन खर्चही फिटेनासा झाल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो जनावरांना घालण्याची वेळ आली आहे. ...
नाशिक : सातपूर वासाळी गावाजवळील नासर्डी नदीवरील पुलाखालील नदीपात्रात बेवारस व गंजलेल्या स्थितीतील रायफल व बंदुकीचे २१२ जिवंत काडतुसे तर ५६ पुंगळ्या आढळून आल्याचा प्रकार बुधवारी (दि़२१) रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला़ पोलिसांनी ही काडतुसे जप्त ...
नाशिक तहसिल कार्यालयातील पुरवठा खात्याबाबत केल्या जाणा-या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी पुरवठा खात्याचे दप्तर तपासणी केली असता त्यात अनेक गंभीर स्वरूपाच्या चुका निदर्शनास आल्या होत्या व त्यावरून पुरवठा अव्वल कारकूनला निलंबीत करण्यात आले आहे ...
नाशिक तहसील कार्यालयाने आॅगस्ट २०१७ मध्ये नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या साईटवर जाऊन त्यांनी बांधकामासाठी खरेदी केलेल्या वाळूचे पंचनामे केले होते. बांधकाम व्यावसायिकांनी वाळू कोणाकडून खरेदी केली, त्याचे परवाने व पावत्या सादर करण्याच्या सूचनाह ...