नाशिक : पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना बुधवारी (दि़२१) रात्रीच्या सुमारास राजसारथी सोसयटीजवळ घडली़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल कर ...
नाशिक : शहर परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत घरफोड्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने सापळा रचून अटक केली आहे़ किरण रमेश वाघमारे (रा. मिलिंदनगर, तिडके कॉलनी, नाशिक) व राजेशराम शंकर शर्मा ऊर्फ भय्या (रा. मारुती मंदिरासमोर, मदिना चौक, भद्रकाली) अ ...
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्मसमोरील उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत सटाण्यातील चोवीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि़ २२) रा ...
नाशिक : सातबारा उता-यावर आणेवारी लावण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारणारा निफाड तालुक्यातील पाचोरेवणी सजा आहेरगाव येथील तलाठी लोकसेवक संजय संतू गांगोडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़ २३) रंगेहाथ पकडले़ ...
मंत्रालयातील उंदीर प्रकरण गाजत असतानाच पंचवटी एक्स्प्रेसमध्येदेखील उंदरांच्या उपद्रवाचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये झोपलेल्या एका प्रवाशाला उंदीर चावल्यामुळे रेल्वे डब्यात उंदरांची संख्या वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
मुक्त विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांना डी.लिट. पदवीने सन्मानित केले जाणार आहे. सोमवार, दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या २४ व्या दीक्षांत सोहळ्यात ताकवले यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई ...
ग्रामपंचायत क्षेत्रातील घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली नेहमीच चर्चेचा विषय झाला आहे. होणाºया खर्चाच्या तुलनेत वसुली कमी असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात घट होत आहे. यापुढे थकबाकी करण्यासाठी व्यापक प्रयत्न करणे अपेक्षित असल्याने थकबाकीदारांना कायदे ...
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने अक्षता लॉन्स येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यात उत्कृष्ट काम केलेल्या ५२ अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचा मा ...